स्टाफ सिलेक्शन मध्ये विविध पदांच्या ३२६१ जागा
पद : निवडीनुसार जागा (PHASE-IX/2021/SELECTION POSTS)
✍ पदसंख्या : एकूण ३२६१ जागा
✍ वेतन श्रेणी : सीपीसी ७ नुसार लेवल १ ते ७ प्रमाणे
✔ शैक्षणिक पात्रता : दहावी, बारावी, पद्विका, पदवी, इतर
➡ वयोमर्यादा : किमान १८/२० ते कमाल २५/२७/३० वर्ष
☢ परीक्षा शुल्क : अमागास रु. १००/- मागासवर्गीय : रु. ०/-
⏰ ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. २५ ऑक्टोबर २०२१
या भरतीबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
स्टाफ सिलेक्शन कमिशन अधिकृत साइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
Post a Comment