E-Aadhaar Card ची पीडीएफ फाईल ओपन करण्यासाठी कुठला पासवर्ड लागतो

 E-Aadhaar Card ची पीडीएफ फाईल ओपन करण्यासाठी कुठला पासवर्ड लागतो ?



  तसे तुम्हाला माहिती असेल प्रत्येकवेळी आधार कार्ड सोबत घेऊन जाणे शक्य नसल्यास , आपण युआयडीएआय च्या वेबसाईट द्वारे आधार कार्डची डिजिटल कॉपी सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकतो


📣  मात्र आधार कार्डची हि पीडीएफ फाईल खोलण्यासाठी पासवर्डची आवश्यकता असते , हा पासवर्ड काय असतो याविषयीची माहिती युआयडीएआय कडून देण्यात आली आहे 


💁‍♂️  जाणून घ्या याविषयी सविस्तर ? - युआयडीएआयने म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने सांगितले ,  ही पीडीएफ फाईल खुली करण्यासाठी आपल्या नावाची पहिली चार अक्षरे आणि जन्मवर्ष याचा वापर केला जातो.


🧐  उदाहरणार्थ  - तुमचे नाव प्रवीण असेल आणि जन्मवर्ष1991 असेल तर तुमच्या पीडीएफ फाइलचा पासवर्ड PRAV1991 असा तयार होईल. 


📌  ई आधार कार्डच्या पासवर्ड - बद्दलचे हे अपडेट प्रत्येक नागरिकांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे , आपण थोडा वेळ काढून - इतरांना देखील अवश्य शेअर करा.

आधार ऑफीसियल साइट साठी येथे क्लिक करा 








Post a Comment

Previous Post Next Post