(SBI PO) भारतीय स्टेट बँकेत ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ पदाच्या 2056 जागांसाठी भरती
SBI PO Recruitment 2021
जाहिरात क्र.: CRPD/ PO/ 2021-22/18
Total: 2056 जागा
पदाचे नाव: प्रोबेशनरी ऑफिसर (PO)
SC ST OBC EWS GEN Total
324 162 560 200 810 2056
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी. (जे उमेदवार पदवीच्या अंतिम वर्ष / सेमेस्टरमध्ये आहेत ते देखील अर्ज करू शकतात)
वयाची अट: 01 एप्रिल 2021 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
Fee: General/EWS/OBC: ₹750/- [SC/ST/PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021
परीक्षा:
पूर्व परीक्षा: नोव्हेंबर/ डिसेंबर 2021
मुख्य परीक्षा: डिसेंबर 2021
✅ *WhatsApp ग्रूप लिंक़* 👇
Visit to Website :-Rudransh Enterprises Store
Post a Comment