केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) 9212 जागांसाठी मेगा भरती CRPF Recruitment 2023

 केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) 9212 जागांसाठी मेगा भरती 

CRPF Recruitment 2023





Total: 9212 जागा

पदाचे नाव & तपशील: [कॉन्स्टेबल (टेक्निकल/ट्रेड्समन)]

पद क्र.पदाचे नावपद संख्या
पुरुषमहिला
1कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)2372
2कॉन्स्टेबल (मोटर मेकॅनिक व्हेईकल)544
3कॉन्स्टेबल (कॉब्लर)151
4कॉन्स्टेबल (कारपेंटर)139
5कॉन्स्टेबल (टेलर)242
6कॉन्स्टेबल (ब्रास बँड)17224
7कॉन्स्टेबल (पाईप बँड)51
8कॉन्स्टेबल (बगलर)134020
9कॉन्स्टेबल (गार्डनर)92
10कॉन्स्टेबल (पेंटर)56
11कॉन्स्टेबल (कुक)242946
12कॉन्स्टेबल (वॉटर कॅरियर)
13कॉन्स्टेबल (वॉशरमन)40303
14कॉन्स्टेबल (बार्बर)303
15कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी)81113
16कॉन्स्टेबल (हेयर ड्रेसर)01
Total9105107
Grand Total9212



शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण     (ii) अवजड वाहन चालक परवाना
  2. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण  (ii) ITI (मेकॅनिक मोटर व्हेईकल)  (iii) 01 वर्ष अनुभव
  3. पद क्र.3 ते 16: 10वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता: 

प्रवर्गउंची 
छाती
पुरुष महिलापुरुष
General/OBC170 सें.मी.157 सें.मी.80 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त
ST162.5 सें.मी.150 सें.मी.76 सें.मी. व फुगवून 5 सें.मी. जास्त

वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 21 ते 27 वर्षे
  2. पद क्र.2 ते 16: 18 ते 23 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC/EWS: ₹100/-  [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]


Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 एप्रिल 2023

परीक्षा (CBT): 01 ते 13 जुलै 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

Online अर्ज: Apply Online  


सूचना:  अर्ज भरण्याचे 100 रुपये अतिरिक्त शुल्क हे सर्व्हिस चार्ज म्हणून Rudransh Enterprises मार्फत आकारण्यात येते.

▪️अर्ज भरण्याची फी: ₹ 100 + 100 /-
▪️पेमेंट क्रमांक: 8856826287
▪️अकाउंट नेम: Rudransh Enterprises

अर्ज भरण्यासाठी विद्यार्थांना ऑफिसला येण्याची आवश्यकता नाही. तुमची कागदपत्रे WhatsApp  वर पाठवा आणि घरी बसून तुमचा अर्ज अचूकपणे भरून घ्या

➖ (9763626287)

Post a Comment

Previous Post Next Post