महाराष्ट्र डाक विभागात 257 जागांसाठी भरती

 महाराष्ट्र डाक विभागात तब्बल 257 जागांसाठी भरती




महाराष्ट्र डाक विभागात 10 वी आणि 12 वी उत्तीर्णांसाठी भरती घेण्यात येत असून, पात्र आणि इच्छुक उमेदवारांसाकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

💁‍♂ पदाचे नाव व पद संख्या
▪️पोस्टल असिस्टंट
▪️सॉर्टिंग असिस्टंट
▪️पोस्टमन
▪️मेल गार्ड
▪️ मल्टी टास्किंग स्टाफ

✔️ Total : 257

🎓 शैक्षणिक पात्रता : 
१) पोस्टल असिस्टंट - 12वी उत्तीर्ण
२) सॉर्टिंग असिस्टंट - 12वी उत्तीर्ण
३) पोस्टमन - 12वी उत्तीर्ण
४) मेल गार्ड - 12वी उत्तीर्ण
५) मल्टी टास्किंग स्टाफ -10वी उत्तीर्ण

📍 वयाची अट :
• पोस्टल असिस्टंट : 18 - 27
• सॉर्टिंग असिस्टंट : 18 - 27
• पोस्टमन : 18 - 27
• मेल गार्ड : 18 - 27
• मल्टी टास्किंग स्टाफ : 18 - 25

🌎 नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

💳 वेतनश्रेणी : 
₹ पोस्टल असिस्टंट - 25,500 ते 81,100 रुपये प्रतिमहिना
₹ सॉर्टिंग असिस्टंट - 25,500 ते 81,100 रुपये प्रतिमहिना
₹ पोस्टमन - 21,700 – 69,100 रुपये प्रतिमहिना
₹ मेल गार्ड - 21,700 – 69,100 रुपये प्रतिमहिना
₹ मल्टी टास्किंग स्टाफ - 18,000 – 56,900 रुपये प्रतिमहिना

💰 फी : मूळ जाहिरात पहा

📆 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 नोव्हेंबर 2021

🧐 जाहिरात पाहा : Click Here











Post a Comment

Previous Post Next Post