केंद्र सरकारने
दिला मोठा दिलासा यागोष्टी मध्ये उत्पादन शुल्क कमी केल्याने जनसामान्यांना होणार
फायदा !
आज दि. २१ मे २०२२ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी
भारतातील जनतेला सुखद धक्का दिला आणि मोठी घोषणा केली कि या गोष्ठीवर उप्तादन
शुल्क कमी करण्यात आलेले आहेत संबधित वस्तू म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आज
घट केली आहे पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर रु. ८ आणि डिझेलवर रु.
६ प्रति लिटरने कमी करण्याचे सांगितले आहे. यामुळे पेट्रोलची किंमत रु. ९.५ आणि
डिझेलची किंमत रु. ७ रुपयांनी कमी होईल.
आज दि. २१ मे २०२२ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी
भारतातील जनतेला सुखद धक्का दिला आणि मोठी घोषणा केली कि या गोष्ठीवर उप्तादन
शुल्क कमी करण्यात आलेले आहेत संबधित वस्तू म्हणजे पेट्रोल आणि
डिझेलच्या किमतीत आज घट केली आहे पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर
रु. ८ आणि डिझेलवर रु. ६ प्रति लिटरने कमी करण्याचे सांगितले आहे. यामुळे
पेट्रोलची किंमत रु. ९.५ आणि डिझेलची किंमत रु. ७ रुपयांनी कमी होईल.
भारतातील घाऊक आणि ग्राहकांच्या किमती
एप्रिलमध्ये वर्षांतील सर्वात जलद दराने वाढल्या, ज्यामुळे मध्यवर्ती
बँकेने या महिन्याच्या सुरुवातीला अनपेक्षित धोरण बैठकीत व्याजदर वाढवले. तसेच
निर्मला सीतारमण यांनी राज्य सरकारांना सुद्धा आपल्या
राज्यात अश्याच प्रकारे कपात लागू करून सर्वसामान्यांना दिलासा
देण्याचे आवाहन केले आहे.तसेच आणखी एक महत्वाचे म्हणजे प्रधानमंत्री
उज्ज्वला योजनेच्या ९ कोटी पेक्षा जास्त लाभार्थ्यांना प्रति गॅस सिलिंडर (१२
सिलिंडरपर्यंत) रु. २०० रुपये सबसिडी देण्यात येणार आहे. तसेच जागतिक देशापासून
आयात होणारे प्लॅस्टिक उत्पादनांसाठी कच्चा माल आणि
सीमाशुल्क देखील कमी करत करणार आहेत यामुळे उत्पादनांची किंमत कमी होण्यास मदत
होईल.
या दर कपातीमुळे सरकारचे किती नुकसान
होणार ?
या कारवाईमुळे
सरकारला अंदाजे १ लाख कोटी रुपयांचा महसूल बुडणार आहे. केंद्र कच्चामाल आणि
आयातीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असलेल्या प्लास्टिक उत्पादनांसाठी मध्यस्थांवरील
सीमाशुल्क देखील कमी करत आहे. परिणामी, तयार झालेले उत्पादन कमी खर्चिक असेल. युक्रेनचे संकट आणि जागतिक
पुरवठा साखळीतील व्यत्यय यामुळे किंमती वाढल्या आहेत.
तसेच सदरील नवीन
दराबाबत अधिक माहिती केंद्रसरकार लवकरच विविष्ठ तपशिलासह अधिसूचना द्वारे प्रकाशित
करेल अशी अशा आहे.


إرسال تعليق