[👮फक्त पुरुषांसाठी]
पदाचे नाव: सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)
शैक्षणिक पात्रता: इयत्ता 12 वी उत्तीर्ण.
समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 13, विसोरा, जि. गडचिरोली अंतर्गत पोलीस शिपाई पदाच्या एकूण 105 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 जून 2022
अर्ज ऑफलाईन पद्धतीने असल्यामुळे हे अर्ज स्वतः विद्यार्थ्यांनी पेनाने भरून जमा करावेत.
अधिकृत जाहिरात:
अर्ज डाउनलोड:
अर्ज स्विकारण्याचा पत्ता:
👉(i) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13 विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली.
👉(ii) समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.13, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल गट क्र.4 हिंगणा रोड नागपूर
👉(iii) पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय.
अर्ज हे प्रत्यक्षरित्या पत्त्यावर जाऊन जमा करायचे आहेत
.jpg)
إرسال تعليق